JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / चाहत्यानं घातली लग्नाची मागणी; प्रसिद्ध अभिनेत्रीनं दिला होकार, कारण...

चाहत्यानं घातली लग्नाची मागणी; प्रसिद्ध अभिनेत्रीनं दिला होकार, कारण...

अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण; चाहत्याला दिला लग्नासाठी होकार

0110

सबा कमर ही पाकिस्तान सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री आहे. पाकिस्तानी चित्रपटांसोबतच तिनं काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

जाहिरात
0210

36 वर्षीय सबा लवकरच लग्न बंधनात अडकणार अशी चर्चा आहे.

जाहिरात
0310

अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

जाहिरात
0410

ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

जाहिरात
0510

अलिकडेच तिनं स्वत:चे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमुळेच सबाच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

जाहिरात
0610

तिच्या फोटोंवर हजारो चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. यापैकी एक चाहत्याने तर तिला थेट लग्नाची मागणीच घातली होती.

जाहिरात
0710

तू माझ्याशी लग्न करशील का? असा थेट सवाल या चाहत्यानं तिला केला. अन् आश्चर्याची बाब म्हणजे या फोटोवर सबानं देखील कबूल है म्हणत त्याला होकार दिला.

जाहिरात
0810

या चाहत्याचं नाव अजीम संग असं आहे. तो पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध ब्लॉगर आहे.

जाहिरात
0910

ती लवकरच अजीमसोबत लग्न करणार अशी चर्चा आहे. अनेकांनी तिला या लग्नासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

जाहिरात
1010

यापूर्वी ती संगीतकार बिलाल सईदसोबत लग्न करणार होती अशा चर्चा होत्या. दोघांचे फोटो देखील व्हायरल झाले होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या