JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना रिताशाचं प्रत्युत्तर; Bikini फोटो शेअर करत उडवली खळबळ

वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना रिताशाचं प्रत्युत्तर; Bikini फोटो शेअर करत उडवली खळबळ

लठ्ठपणामुळं ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं वजनदार प्रत्युत्तर; टीकाकारांची बोलतीच केली बंद

0106

रिताशा राठोड ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रिताशा आपल्य़ा बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी प्रसिद्ध आहे.

जाहिरात
0206

ती अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या हॉट फोटोंसह प्रत्येकाला बॉडी पॉझिटिव्हिटीचा देखील संदेश देते.

जाहिरात
0306

रिताशानं नुकतेच काही बिकिनी फोटो शेअर करुन सोशल मीडियावर खेळबळ माजवली आहे. यापूर्वी तिनं एक टॉपलेस फोटो शेअर केला होता. परंतु या फोटोमधील तिचं वजनदार शरीर पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती.

जाहिरात
0406

मात्र या ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर देत आता पुन्हा एकदा तिनं काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

जाहिरात
0506

टीव्ही शो 'बढ़ो बहू'मध्ये रिताशाने कुस्तीपटू सूनेची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूप आवडली. या पात्रामुळे रिताशाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

जाहिरात
0606

टीव्ही शो 'बढ़ो बहू'मध्ये रिताशाने कुस्तीपटू सूनेची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूप आवडली. या पात्रामुळे रिताशाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या