JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ऋतुजा बागवेचा खण saree with twist look एकदा ट्राय कराचं!

ऋतुजा बागवेचा खण saree with twist look एकदा ट्राय कराचं!

सध्या सगळ्या महिला वर्गात खण साडीची चलती आहे. मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेने (Rutuja Bagwe Saree With Twist Look ) या पारंपारिक अशा खण साडीला twist देत एक वेगळा लूक ट्राय केला आहे. हा लूक एकदा ट्राय कारावा असाच आहे.

0111

मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

जाहिरात
0211

ऋतुजा बागवे हिने या साडीतील इन्स्टावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

जाहिरात
0311

ऋतुजाने नुकातेच तिचे खण साडीतील saree with a twist असे काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0411

ऋतुजा सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.

जाहिरात
0511

ऋतुजानं आतापर्यंत मालिका आणि नाटकांतून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे.

जाहिरात
0611

‘नांदा सौख्य भरे’ मालिकेतून ऋतुजा बागवेने छोट्या पडद्यावर एंट्री केली आहे.

जाहिरात
0711

ऋतुजा कधी साडीतील तर कधी वेस्टर्न लूकमधील तिचे काही फोटो शेअर करत असते.

जाहिरात
0811

ऋतुजाने मालिका आणि नाटकांतून आपलं अभिनय कौशल्य दाखवले आहे.

जाहिरात
0911

साडी असो किंवा ड्रेस ऋतुजा बा.गवे प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसते.

जाहिरात
1011

सध्या बाजारात खण साडीची चलती आहे. ऋतुजाने देखील या सा़डीला वेगळा ट्वीस्ट दिला आहे.

जाहिरात
1111
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या