पारंपारिक पोलक्याला ग्लॅमरस टच; पाहा रुपाली भोसलेचे Classic Photo
रुपाली भोसले मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बोल्ड आणि स्टाईलिश अभिनेत्री समजली जाते.
- -MIN READ
Last Updated :
0105
आई कुठे काय करते या मालिकेतून प्रसिद्ध झालेली रुपाली भोसले छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
0205
या मालिकेतील तिची ‘संजना’ ही व्यक्तिरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे.
0305
रुपाली भोसले मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बोल्ड आणि स्टाईलिश अभिनेत्री समजली जाते.
0405
अलिकडेच तिने काही पारंपारिक वेशातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
0505
तिच्या या फोटोंवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
- First Published :