रन मल्ला रन.... मलायकाचे बोल्ड फोटो पाहून कतरिनाही झाली अवाक
मलायकाचा ग्लॅमरस अवतार पाहून बॉलिवूड अभिनेत्रींनी व्यक्त आश्चर्य
- -MIN READ
Last Updated :
0110
मलायका अरोरा ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0210
अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0310
तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओज नेहमीच चर्चेत असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0410
मलायकानं असाच एक बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0510
मलायकानं जेव्हा आपल्या मॉडलिंग करिअरची सुरुवात केली होती. हा फोटो तेव्हाचा आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0610
या फोटोवर तिनं ‘रन मल्ला रन’ असं कॅप्शन लिहिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0710
या फोटोवर कतरिना कैफ, अर्जुन रामपाल, ग्रॅब्रिएला यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0810
कतरिनानं तर हा माझा सर्वात आवडता फोटो आहे अशा आशयाची प्रतिक्रिया देत या थ्रोबॅक फोटोचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
0910
या फोटोंवर काही तासांता लाखो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
1010
या फोटोंवर काही तासांता लाखो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- First Published :