JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / हीच का ती सैराटची आर्ची? रिंकूचे Latest फोटो पाहून विश्वास नाही बसणार

हीच का ती सैराटची आर्ची? रिंकूचे Latest फोटो पाहून विश्वास नाही बसणार

आता लेटेस्ट सिनेमात Rinku Rajguru अमोल पालेकर, उपेंद्र लिमये, साहिल खट्टर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह पडद्यावर दिसली.

0114

सैराटच्या यशानंतर रिंकू राजगुरूने अभिनयात करिअर करायचं ठरवलं आणि तिने स्वतःला छान ग्रूम केलं. ती किती बदलली आहे आणि आणखी बोल्ड झाली आहे, हे या लेटेस्ट Make over वरून लक्षात येईल.

जाहिरात
0214

सैराट फेम रिंकू राजगुरूचा लेटेस्ट सिनेमा '200 हल्ला हो' नुकताच OTT वर रीलिज झाला आहे.

जाहिरात
0314

दलित स्त्रियांवरील अत्याचारावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि हिंदी-मराठी दोन्ही भाषांमध्ये तो प्रदर्शित झालाय.

जाहिरात
0414

सैराटनंतर रिंकूने मोजके चित्रपट, वेबसीरिज केल्या आणि आपला ठसा कायम ठेवला.

जाहिरात
0514

आता तिच्या लेटेस्ट सिनेमात ती अमोल पालेकर, उपेंद्र लिमये, साहिल खट्टर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह पडद्यावर दिसली.

जाहिरात
0614

(फोटो साभारः @iamrinkurajguru)

जाहिरात
0714

गावाकडली मराठमोळी साधी रिंकू ते आता बॉलिवूडमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करणारी बोल्ड अभिनेत्री हा मेकओव्हर तिच्या या फोटोंतून लक्षात येईल.

जाहिरात
0814

(फोटो साभारः @iamrinkurajguru)

जाहिरात
0914

(फोटो साभारः @iamrinkurajguru)

जाहिरात
1014

(फोटो साभारः @iamrinkurajguru) पुढे पाहा, खरंच ही तीच आहे का?

जाहिरात
1114

मालिकेत सोज्वळ भूमिका साकारणारी माधवी खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे. अन् तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.

जाहिरात
1214

परंतु अलिकडेच तिने मनोरंजनसृष्टीत येण्यापूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून ही नक्की माधवीच आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडेल.

जाहिरात
1314

तिचा हा फोटो पाहून तिच्यात झालेला बदल पाहून अनेकांनी आश्चर्य वाटल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जाहिरात
1414

माधवी निमकर अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या