JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / पुन्हा याड लावलं! आर्चीचे मनमोहक फोटो पाहून चाहते झाले सैराट

पुन्हा याड लावलं! आर्चीचे मनमोहक फोटो पाहून चाहते झाले सैराट

ग्लॅमरस फोटोशूटमुळे रिंकू राजगुरू चर्चेत आहे.

0105

रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
0205

‘सैराट’ (Sairat) या सुपरहिट चित्रपटातून लोकप्रिय झालेली रिंकू (rinku rajguru instagram story) अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

जाहिरात
0305

ऑनलाई पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी देखील ती अशाच एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

जाहिरात
0405

(Riku Instagram photos) रिंकू उर्फ आर्चीनं पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला आहे.

जाहिरात
0505

या फोटोमधील तिचं सौंदर्य पाहून चाहते सैराट झाले आहेत. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी रिंकूच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या