JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / रिया चक्रवर्तीने शेअर केले सुशांतसोबतचे Unseen Photos, लिहिला इमोशनल मेसेज

रिया चक्रवर्तीने शेअर केले सुशांतसोबतचे Unseen Photos, लिहिला इमोशनल मेसेज

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले आणि सुशांतचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.

0107

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले आणि सुशांतचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0207

अभिनेत्रीने फोटो शेअर करत 'मला प्रत्येक दिवशी तुझी आठवण येते' असं कॅप्शन दिलं आहे.

जाहिरात
0307

सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं.

जाहिरात
0407

आज अभिनेता सुशांत राजपूतच्या निधनाला तब्बल दोन वर्षे झाली आहेत. आजच्या दिवशी म्हणजेच १४ जून २०२० रोजी सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.

जाहिरात
0507

या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र त्यांनतर या प्रकरणाची सीबीआई चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

जाहिरात
0607

या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीलासुद्धा अटक करण्यात आली होती.

जाहिरात
0707

यांनतर समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रियाला तुरुंगवास झाला होता. सध्या ती जामिनावर बाहेर आहे. मात्र आजही सुशांतचे चाहते तिला प्रचंड ट्रोल करतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या