JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / दीपिका-कतरिनाला सोडलं मागे; रिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री

दीपिका-कतरिनाला सोडलं मागे; रिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री

रिया चक्रवर्तीनं पटकावला Most Desirable Women 2020 चा किताब

0105

सुशांत मृत्यू प्रकरणामुळं रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सध्या प्रचंड चर्चेत आहे. या प्रकरणी तिला अटकही करण्यात आली होती. शिवाय बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणातही तिचं नाव पुढे आलं होतं.

जाहिरात
0205

विविध प्रकरारच्या वादविवादांमुळं रियावर तुफान टीका करण्यात आली होती. काही संतापलेल्या लोकांनी तर तिच्या घराबाहेर उभं राहून घोषणाबाजी देखील केली होती.

जाहिरात
0305

मात्र इतकी प्रखर टीका होऊन देखील रिया चक्रवर्ती बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री ठरली आहे. (Most Desirable Women 2020) टाईम्सनं नुकतीच सर्वात प्रभावी अभिनेत्रींची यादी जाहिर केली त्यामध्ये रिया पहिल्या स्थानावर आहे.

जाहिरात
0405

द टाइम्सकडून 50 मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 ची यादी समोर आली आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रींचा यात समावेश करण्यात आला होता.

जाहिरात
0505

ऑनलाईन वोटिंग झाल्यानंतर ही यादी समोर आली आहे. या यादीत कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, दिशा पटानी यांसारख्या अनेक लोकप्रिय अभिनेत्रींना मागे सोडत रियानं पहिला क्रमांक पटकावला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या