'तुझी एक झलक पाहून टेन्शन दूर पळतं', शेवंताचं मनमोहक सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ
रात्रीस खेळ चाले 2(Ratris khel chale 2) या मालिकेमुळे अपूर्वा (apurva nemalekar)घराघरात पोहचली आहे.
- -MIN READ
Last Updated :
0118
'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आपल्या सुंदर फोटोंमुळे खुपचं चर्चेत आहे.
0218
अपूर्वा नुकताच काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
0318
फोटो पाहून कोणी तिच्या नथीची चर्चा करत आहे, तर कोणी तिच्या मादक डोळ्यांची.
0418
एका युजरने तर अपूर्वाची नथ बघून म्हटलं, 'मला तुमची नथ पाहून माझ्या एक्सची आठवणझाली'.
0518
तर आणखी काही युजर्सनी म्हटलं आहे, 'तुझी एक झलक पाहून, सगळं टेन्शन दूर पळत'.
0618
रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा घराघरात पोहचली आहे.
0718
या मालिकेतील अण्णा आणि शेवंताच्या लव्हस्टोरीने चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती.
0818
या मालिकेत नेहमी साडीमध्ये दिसलेली शेवंता, आपल्या रियल लाईफमध्ये खुपचं बोल्ड आणि स्टाईलिश आहे.
0918
अपूर्वा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.
1018
ती सतत आपले हटके फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करता असते.
1118
तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरून लाईक्स देत असतात.
1218
तसेच चाहते विविध कमेंट्स सुद्धा करत असतात.
1318
अपूर्वा नेहमीच हटके लुकमध्ये फोटोशूट करत असते.
1418
साडी असो किंवा वेस्टर्न लुक अपूर्वा सगळ्यातचं खुलून दिसते.
1518
अपूर्वा खाण्याची खुपचं शौकीन आहे.
1618
शेवंताने मालिकां शिवाय काही चित्रपटांमध्ये सुद्धा काम केल आहे.
1718
'बाराखडी 7 किमी.' या चित्रपटातून तिने पदार्पण केल होतं.
1818
अपूर्वाच्या या मनमोहक रूपानेच ती चाहत्यांना घायाळ करत असते.
- First Published :