JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / निसर्गप्रेमी, दगाबाज, शौकीन... पाहा अण्णा नाईकांची 11 बहुरुपं

निसर्गप्रेमी, दगाबाज, शौकीन... पाहा अण्णा नाईकांची 11 बहुरुपं

चांगले, वाईट, जसे म्हणालं तसे सगळे शौक अण्णा नाईक यांनी केले; पाहा अण्णा नाईकांची 11 बहुरुपं

0112

रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेचं तिसरं पर्व सुरु झालं आहे. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
0212

अण्णा नाईक या व्यक्तिरेखेमुळं ही मालिका विषेश लोकप्रिय झाली. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
0312

अभिनेता माधव अभ्यंकर यांनी अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा साकारली आहे. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
0412

खरं तर मालिकेत ही एक खलनायक भूमिका आहे. परंतु त्यांचा अंदाज प्रेक्षकांना विशेष आकर्षित करतो. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
0512

रात्रीस खेळ चालेच्या तिसऱ्या सीझनमध्ये अण्णा नाईकांचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
0612

या फोटो गॅलरीत आपण अण्णा नाईक यांची 11 बहुरुपं पाहात आहोत. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
0712

अण्णा हे अत्यंत स्वार्थी आणि गूढ व्यक्तिमत्व आहे. स्वत:च्या नफ्यासाठी अण्णा कोणालाही संपवू शकतात. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
0812

मालिकेत आजवर अण्णांनी अनेक लोकांची हत्या केली आहे. परंतु पोलिसांना कुठलाच पुरावा सापडला नाही. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
0912

तिसऱ्या सीझनमध्ये अण्णा यांचा अतृप्त आत्मा दाखवण्यात आला आहे. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
1012

मृत्यूनंतरही ते लोकांना कशा प्रकारे त्रास देतात हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
1112

मृत्यूनंतरही ते लोकांना कशा प्रकारे त्रास देतात हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
1212

मृत्यूनंतरही ते लोकांना कशा प्रकारे त्रास देतात हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. (Ratris Khel Chale 3/ Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या