JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Ranveer Singh : रणवीर सिंहचं वादग्रस्त न्यूड फोटोशूट कुणी आणि कुठे केलं? समोर आल्या डिटेल्स

Ranveer Singh : रणवीर सिंहचं वादग्रस्त न्यूड फोटोशूट कुणी आणि कुठे केलं? समोर आल्या डिटेल्स

रणवीर सिंहचं फोटोशूट नेमकं कुठे झालं? आणि कुणी केलं? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.

0108

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या आपल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आहे. आपल्या या बोल्ड आणि बिनधास्त फोटोशूटमुळे रणवीर अडचणीत सापडला आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्याविरुद्ध पोलिसांत तक्रारदेखील दाखल झाली आहे.

जाहिरात
0208

नेहमीच अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असणाऱ्या रणवीरला आपलं न्यूड फोटोशूट महाग पडल्याचं दिसत आहे. मात्र अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की हे फोटोशूट नेमकं कुठे झालं? आणि कुणी केलं? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.

जाहिरात
0308

वास्तविक रणवीर सिंहने हे फोटोशूट प्रसिद्ध 'पेपर' या मॅगझीनसाठी केलं होतं.

जाहिरात
0408

प्रसिद्ध फोटोग्राफर आशिष शाह यांनी रणवीरचं न्यूड फोटोशूट केलं आहे.

जाहिरात
0508

अनेकांना वाटत असेल की हे शूट विदेशात झालं असेल. परंतु हे फोटोशूट मुंबईतील लोकप्रिय मेहबूब स्टुडिओमध्ये झालं आहे. या फोटोशूटसाठी तब्बल तीन तासांचा वेळ लागला होता.

जाहिरात
0608

इ टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत आशिष शाह यांनी या सर्व गोष्टींबाबत माहिती दिली आहे.

जाहिरात
0708

आशिष यांनी या मॅगझीनसाठी किम कर्दाशियनसोबतसुद्धा काम केलं आहे. परंतु रणवीरसोबत काम करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.

जाहिरात
0808

परंतु वास्तविक रणवीर सिंहच्या या फोटोशूट मुळे प्रचंड खळबळ माजली आहे. अभिनेत्याला अनेक ठिकाणी विरोध केला जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या