JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / रणवीर सिंह-दीपिका पादुकोण रॅम्प वॉक करतानाच झाले रोमॅंन्टिक; एकमेकांना केलं KISS; पाहा PHOTO

रणवीर सिंह-दीपिका पादुकोण रॅम्प वॉक करतानाच झाले रोमॅंन्टिक; एकमेकांना केलं KISS; पाहा PHOTO

रणवीर-दीपिकानं ‘मिजवान 2022 फॅशन शो’मध्ये रॅम्प वॉक केला यावेळीचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावेळी हे कपल रॉयल अंदाजात पहायला मिळालं.

0108

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंह न्यूड फोटोशूटमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशातच तो त्याच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आला आहे.

जाहिरात
0208

नुकतंच रणवीर-दीपिकानं 'मिजवान 2022 फॅशन शो'मध्ये रॅम्प वॉक केला यावेळीचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावेळी हे कपल रॉयल अंदाजात पहायला मिळालं.

जाहिरात
0308

'द मिजवान कल्चर शो' ने10 वर्षे पूर्ण केली आहेत. यावेळी शो स्टॉपर रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण होते.

जाहिरात
0408

शो स्टॉपर्स रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण स्टेजवर हातात पकडून चालताना दिसले. यावेळी त्यांचा रोमॅन्टिक अंदाज पहायला मिळाला.

जाहिरात
0508

स्टेजवर रणवीरनं दीपिकाला किसही केलं याचेही फोटो चांगलंचे व्हायरल होतायेत.

जाहिरात
0608

दीपिकाही रणवीरला स्टेजवर किस करताना पहायला मिळाली. न्यूड फोटोशूटनंतर दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसले.

जाहिरात
0708

या शोसाठी रणवीर आणि दीपिकानं फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं डिझाइनस केलेला पोशाख परिधान केला होता.

जाहिरात
0808

या शोच्या उद्घाटनाला अभिनेत्री शबाना आझमी, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​आणि नम्रता गोयल आणि इतर तसेच अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या