JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / राज ठाकरे होणार आजोब..सूनबाई मिताली आहेत फॅशन डिझायनर लवकरच होणार आई

राज ठाकरे होणार आजोब..सूनबाई मिताली आहेत फॅशन डिझायनर लवकरच होणार आई

मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अमित ठाकरे (amit thackery) आणि मिताली ठाकरे (mitali thackery) हे आई-बाबा होणार आहेत.

019

मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अमित ठाकरे (amit thackery) आणि मिताली ठाकरे (mitali thackery) हे आई-बाबा होणार आहेत.

जाहिरात
029

एप्रिल महिन्यात ठाकरे कुटुंबात नवा पाहुणा दाखल होणार आहे. मिताली यांना गरोदरपणाचे सात महिने पूर्ण झाले आहेत.

जाहिरात
039

अमित आणि मिताली यांचा साखरपुडा जानेवारी 2018 ला झाला होता त्यानंतर तब्बल एक वर्षाने म्हणजे 27 जानेवारीला 2019 ला त्यांचे लग्न झाले होते आणि आता तीन वर्षांनी ते आई-बाबा होणार आहेत.

जाहिरात
049

मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत. मिताली फॅशन डिझायनर आहे. शिवाय ती उर्वशी राज ठाकरे यांच्याबरोबरही काम करते. या दोघींनी मिळून जुडवा टू या चित्रपटासाठी काम केलंय. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

जाहिरात
059

अमित यांचे शिक्षण आर. ए. पोद्दार महाविद्यालयातुन तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातुन झाले. तेथेच त्यांची ओळख झाली व या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आता लवकरच हे जोडपे आई-बाबा होणार आहेत.

जाहिरात
069

मिताली यांचे सासर आणि माहेर दोन्ही मुंबईतच असल्यामुळे बाळाचा जन्म हा देखील मुंबईतच होणार आहे. शिवाय हे बाळ प्रथम शिवतीर्थावरच येणार असल्याबद्दल माहिती मिळत आहे. ठाकरे कुटुंबांमध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जात नाही. त्यामुळेच इतके दिवस ही गोड बातमी लपून राहिली.

जाहिरात
079

089

राज ठाकरे हे या नव्या पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाळाला आधी शिवतीर्थावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मिताली यांचे गरोदरपण ते बाळंतपण या कालावधीत कुठलाच समारंभ न झाल्यामुळे बाळाचे बारसे जोरात होणार असे दिसत आहे.

जाहिरात
099

मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर 27 फेब्रुवारीला विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. आणि बाबा होण्याची नवीन जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या