HBD: 33 वर्षांची झाली 'कुबुल है' फेम सुरभी ज्योती, जाणून घ्या तिच्या काही खास गोष्टी
सुरभीने पंजाबी चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली आहे.
- -MIN READ
Last Updated :
0112
झी टीव्हीवरील 'कुबूल है' या मालिकेमुळे 'जोया' च्या रुपात अभिनेत्री सुरभी ज्योती घराघरात पोहोचली आहे.
0212
बिनधास्त आणि मस्तीखोर जोयाने चाहत्यांवर भुरळ घातली होती. या मालिकेतील असद आणि जोया ही जोडी चाहत्यांच्या मोठ्या पसंतीस उतरली होती.
0312
सुरभीचा जन्म 29 मे 1988 मध्ये पंजाबच्या जालंधर येथे झाला आहे.
0412
सुरभीने पंजाबी चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली आहे.
0512
सुरुवातीच्या काळात सुरभीने रेडीओ जॉकीचं कामसुद्धा केल आहे.
0612
तसेच सुरभी ज्योतीला खरी ओळख मिळाली ती 'कुबुल है' या मालिकेने.
0712
तसेच सुरभीने इंग्लिश लिटरेचरमध्ये डिग्री घेतली आहे.
0812
सुरभी ज्योतीला घरात प्रेमाने 'फ्रुटी' असं बोलवलं जातं.
0912
सुरभी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.
1012
तिच्या प्रत्येक पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.
1112
सुरभीची मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स सुद्धा आहेत.
1212
छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.
- First Published :