साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. जगभरात अजूनही या चित्रपटाचा फिव्हर दिसून येतो. दरम्यान हा अभिनेता आपल्या कुटुंबासोबत कॉलीटी टाईम स्पेंड करत आहे.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन 'पुष्पा' या चित्रपटामुळे पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. जगभरात अजूनही या चित्रपटाचा फिव्हर दिसून येतो. दरम्यान हा अभिनेता आपल्या कुटुंबासोबत कॉलीटी टाईम स्पेंड करत आहे.
अल्लू अर्जुनने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मुलगा कराटे पोजमध्ये दिसून येत आहे.
'मैं झुकेगा नही...' म्हणत जगभराला वेड लावणारा अल्लू अर्जुन आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र फारच शांत आणि कौटुंबिक व्यक्ती आहे.