Priyanka Chopra: 6 महिन्यांची झाली प्रियांकाची लेक मालती, समोर आले सेलिब्रेशनचे क्युट PHOTO
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतंच आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान हा दिवस तिच्या लेकीसाठीसुद्धा खास होता.
- -MIN READ
Last Updated :
0108
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतंच आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान हा दिवस तिच्या लेकीसाठीसुद्धा खास होता.
0208
नुकतंच प्रियांका आणि निकची लेक मालती 6 महिन्यांची झाली. आपल्या वाढदिवसासोबत अभिनेत्रीने हा दिवसससुद्धा साजरा केला.
0308
अभिनेत्रीने आता आपल्या धम्माल सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
0408
यावेळी प्रियांका निक आपल्या मुलीला घेऊन उभे असलेले दिसून येत आहेत.
0508
प्रियांकाची लेक मालतीने यामध्ये क्युट असा पिंक कलरचा फ्रॉक घातलेला दिसून येत आहे.
0608
सोबतच निक जोनस हातात एक छोटासा सुंदर केक घेऊन उभा आहे.
0708
दरम्यान अभिनेत्रीने आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रशनचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत.
0808
या शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रासुद्धा आहे.
- First Published :