Priya Bapat-Umesh Kamat: तुम्हाला मुलगीसुद्धा आहे? प्रिया-उमेशच्या 'त्या' PHOTO वरुन रंगली चर्चा
अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध जोडी आहे.
- -MIN READ
Last Updated :
0108
अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध जोडी आहे.
0208
या जोडीच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत बऱ्यापैकी सर्वानांच माहिती आहे. मात्र आज एका फोटोमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
0308
प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका चिमुकलीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
0408
यामध्ये अभिनेत्रीने त्या चिमुकलीला पाच वर्षांची झाल्याचं सांगत प्रेम व्यक्त केलं आहे.
0508
या फोटोवरुन काहींनी कमेंट करत तुम्हाला मुलगीसुद्धा आहे? ही कोण आहे? अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
0608
वास्तविक ती चिमुकली प्रियाच्या बहिणीची मुलगी आणि तिची लाडकी भाची आहे.
0708
प्रिया आपल्या भाचीच्या फारच जवळ आहे. तिला तिची प्रचंड ओढ आहे.
0808
प्रियाच्या भाचीचं नाव श्रीवा असं आहे.
- First Published :