JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं

VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं

मुंबई, 5 मे: सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसीरीजमधील बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं आहे. ते दृश्य म्हणजे केवळ कथानकाची आणि भूमिकेची गरज म्हणून चित्रीत करण्यात आलंय त्यामुळे केवळ एका मिनिटाची क्लिप पाहण्यापेक्षा प्रेक्षकांनी 10 एपिसोड आधी पाहावेत असं आवाहन प्रियानं केलं आहे. तर ट्रोलिंगला उत्तर देण्यामध्ये आपल्याला रस नाही असंही ती म्हणाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मे: सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसीरीजमधील बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं आहे. ते दृश्य म्हणजे केवळ कथानकाची आणि भूमिकेची गरज म्हणून चित्रीत करण्यात आलंय त्यामुळे केवळ एका मिनिटाची क्लिप पाहण्यापेक्षा प्रेक्षकांनी 10 एपिसोड आधी पाहावेत असं आवाहन प्रियानं केलं. तर ट्रोलिंगला उत्तर देण्यामध्ये आपल्याला रस नाही असंही ती म्हणाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या