JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTOS: 'तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूर ', कुणाच्या प्रेमात पडली प्राजक्ता माळी?

PHOTOS: 'तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूर ', कुणाच्या प्रेमात पडली प्राजक्ता माळी?

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या मनमोहक अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते.

0108

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या मनमोहक अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते.

जाहिरात
0208

आजही अभिनेत्रीने आपला असाच एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

जाहिरात
0308

या शेअर केलेल्या फोटोमध्ये प्राजक्ता किलर लुक देताना दिसून येत आहे.

जाहिरात
0408

प्राजक्ताने फोटो शेअर करत आपल्या नेहमीच्या खास अंदाजात एक कॅप्शन दिलं आहे.

जाहिरात
0508

अभिनेत्रीने कॅप्शन देत एक शायरी लिहलीय, ''तेरे नशे में हूँ मैं चूर जिस जोग कहे रम जाऊँ मैं..।तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूरतू जो भी कहे बन जाऊँ मैं । #जोगन #prajakttamali' असं म्हणत अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

जाहिरात
0608

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत. सध्या तरी प्राजक्ता स्वतः च्याच प्रेमात पडलेली दिसून येत आहे.

जाहिरात
0708

प्राजक्ता नेहमीच आपल्या फोटो आणि अभिनयाने सर्वांना घायाळ करत असते.

जाहिरात
0808

प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांना अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्ट तितक्याच पसंत पडतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या