JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘अश्लील व्हिडीओ करताना लाज वाटत नाही का?’ पूनम पांडेनं ट्रोलर्सला दिलं असं प्रत्युत्तर

‘अश्लील व्हिडीओ करताना लाज वाटत नाही का?’ पूनम पांडेनं ट्रोलर्सला दिलं असं प्रत्युत्तर

ट्रोलर्सच्या प्रश्नावर पूनम पांडे संतापली; दिलं रोखठोक प्रत्युत्तर

0105

पूनम पांडे ही बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच ती मादक फोटो आणि व्हिडीओंमुळं चर्चेत असते.

जाहिरात
0205

अनेकदा या मादक व्हिडीओंमुळं ती वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. याच पार्श्वभूमीवर एका नेटकऱ्यानं तिला तिच्या व्यवसायाबाबत सवाल केला.

जाहिरात
0305

“तुला असे अश्लील फोटो पोस्ट करण्याची लाज वाटत नाही का? तुझ्या या कृत्याचा समाजावर वाईट परिणाम होतोय. आपल्याकडे करण्यासारखं बरं काही आहे. कृपया हा अश्लील व्यवसाय थांबव” अशा आशयाचं ट्विट नेटकऱ्यानं केलं होतं.

जाहिरात
0405

या ट्विटवर पूनमनं देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. “मला माझा व्यवसाय आवडतो. अन् तुला त्रास होत असेल तर तू मला अनफॉलो करु शकतोस.” अशा आशयाचं प्रत्युत्तर देऊन तिनं ट्रोलर्सची बोलती बंद केली.

जाहिरात
0505

अश्लील व्हिडीओ प्रकरणी काही महिन्यांपूर्वी पूनम पांडे आणि तिच्या पतीला गोवा पोलिसांनी अटक देखील केली होती. शिवाय तिचं इन्स्टाग्राम अकाउंटही काही काळासाठी सस्पेंड करण्यात आलं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या