JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTO : पूजा सावंतचा ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार, नवं फोटोशूट चर्चेत!

PHOTO : पूजा सावंतचा ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार, नवं फोटोशूट चर्चेत!

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली आहे.

0107

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. (फोटो साभार:@iampoojasawant/Instagram)

जाहिरात
0207

पूजाने नुकतेच ग्लमरस फोटोशूट केले आहे. सध्या तिचे हो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0307

पूजा ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0407

काही दिवसातच तिचे 'विजेता' आणि 'बळी' नावाचे चित्रपट रिलीज होणार आहेत.

जाहिरात
0507

पूजा सावंतच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
0607

अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.

जाहिरात
0707

पूजाचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या