JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / खासदार होण्यापूर्वी नवनीत राणा झळकल्या होत्या दाक्षिणात्य चित्रपटांत, पाहा PHOTO

खासदार होण्यापूर्वी नवनीत राणा झळकल्या होत्या दाक्षिणात्य चित्रपटांत, पाहा PHOTO

नवनीत राणा(navneet kaur rana) या अमरावतीच्या अपक्ष खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत यश मिळवलं होतं.

0108

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि खासदार नवनीत कौर राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र त्यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाहीय.

जाहिरात
0208

मुंबई हायकोर्टाने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल आहे. इतकच नव्हे तर त्यांच्यावर 2 लाखांचा दंडसुद्धा ठोठावला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकीसुद्धा संकटात येऊ शकते.

जाहिरात
0308

नवनीत राणा या अमरावतीच्या अपक्ष खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत यश मिळवलं होतं.

जाहिरात
0408

मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे की नवनीत राणा या राजकिय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री होत्या.

जाहिरात
0508

सन 2005 मध्ये आलेली, 'चेतना द एक्साइटमेंट' नवनीत राणा झळकल्या होत्या. त्यामध्ये त्या खूपच बोल्ड अंदाजात होत्या.

जाहिरात
0608

2007 मध्ये ज्युनियर एनटीआरच्या 'यमडोंगा' या चित्रपटातसुद्धा त्या एका छोट्याशा रोलमध्ये झळकल्या होत्या. तसेच त्या मल्याळम चित्रपट ममूटी आणि लव्ह इन सिंगापूर मध्येसुद्धा दिसून आल्या होत्या.

जाहिरात
0708

रामदेव बाबांच्या एका शिबिरात नवनीत राणा आपल्या पतींना भेटल्या होत्या. त्यांचे पती रवी राणा एक आमदार आहेत.

जाहिरात
0808

2014 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांचं म्हणणं होतं की, त्यांच्या फोटोंसोबत छेडछाड करून ते त्यांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या