JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / कपिल शर्मापासून कंगना रणौतपर्यंत या कलाकारांनी लावली मोदींच्या शपथ ग्रहणाला हजेरी

कपिल शर्मापासून कंगना रणौतपर्यंत या कलाकारांनी लावली मोदींच्या शपथ ग्रहणाला हजेरी

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक कार्यक्रमात देशातीलच नाही तर परदेशातील ही अनेक बडे नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

0111

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रीमंडळातील नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक कार्यक्रमात देशातीलच नाही तर परदेशातील ही अनेक बडे नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

जाहिरात
0211

यात बॉलिवूड कलाकारांच्या नावाचाही समावेश होता. राष्ट्रपती भवनात प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.

जाहिरात
0311

निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर, करण जोहर, दिग्दर्शिका दिव्या खोसला आणि दिग्दर्शक आनंद एल राय.

जाहिरात
0411

राजकुमार हिरानी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत आनंद एल राय, दिव्या खोसला कुमार, आनंद एल राय आणि करण जोहरही दिसले.

जाहिरात
0511

भाजप मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबतही बॉलिवूड कलाकारांनी फोटो काढले. यावेळी फोटोमध्ये कपिल शर्मा, शाहिद कपूर- मीरा राजपूत, दिग्दर्शक अभिषेक कपूर, राकेश ओम प्रकाश मेहराही दिसत होते.

जाहिरात
0611

गायक कैलाश खेर आणि निर्माते बोनी कपूर यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

जाहिरात
0711

बॉलिवूड सेलिब्रिटी

जाहिरात
0811

पीएम नरेंद्र मोदी यांची समर्थक कंगना रणौतनेही या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी तिने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती.

जाहिरात
0911

अनुपम खेर आणि अनिल कपूर

जाहिरात
1011

शाहिद कपूर आणि मीरा राजपुत यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

जाहिरात
1111

सेल्फी पोज देताना बॉलिवूड सेलिब्रिटी.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या