JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / पाणी फाउंडेशनसाठी जेव्हा 'हे' मराठी स्टार्स वाहतात घाम

पाणी फाउंडेशनसाठी जेव्हा 'हे' मराठी स्टार्स वाहतात घाम

महाराष्ट्र दिनानिमित्त आमीर खानच्या पाणी फाउंडेशनसाठी मराठी स्टार सई ताम्हणकरपासून सिद्धार्थ जाधवपर्यंत आणि स्पृहा जोशीपासून अमेय वाघपर्यंत साऱ्यांनीच श्रमदान केलं.

0131

महाराष्ट्र दिनानिमित्त आमीर खानच्या पाणी फाउंडेशनसाठी मराठी स्टार सई ताम्हणकरपासून सिद्धार्थ जाधवपर्यंत आणि स्पृहा जोशीपासून अमेय वाघपर्यंत साऱ्यांनीच श्रमदान केलं.

जाहिरात
0231

२०१६ मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली. ना नफा तत्वावर ही संस्था काम करते.

जाहिरात
0331

महाराष्ट्रातील पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करून राज्य दुष्काळमुक्त करण्याचं लक्ष या फाउंडेशनचं आहे.

जाहिरात
0431

२०१६ पासून अनेक गावं फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत आवर्जुन सहभाग घेत आहेत. यात कलाकारही ग्रामस्थांना मदत करण्यासाठी आणि श्रमदान करण्यासाठी आवर्जुन दुष्काळी भागाला भेट देतात

जाहिरात
0531

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मराठी सिनेसृष्टीतील अनेक स्टार महाराष्ट्रातील अनेक भागात श्रमदान करायला गेले.

जाहिरात
0631

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरही कोरेगावातील सोशळी येथे श्रमदान करायला गेली होती.

जाहिरात
0731

यावेळी तिने गावकऱ्यांसोबत कडक उन्हात श्रमदान केलं.

जाहिरात
0831

सईसोबत येथे अभिनेता अमेय वाघही होता. अमेय आणि सईने मिळून फलटणजवळील कोरेगाव तालुक्यातील सोळशी गावातील महाश्रमदानात सहभाग घेतला.

जाहिरात
0931

दोघांनी मिळून ग्रामस्थांसोबत अनेक फोटोही काढले.

जाहिरात
1031

सई ताम्हणकर श्रमदान करताना

जाहिरात
1131

सई ताम्हणकर श्रमदान करताना

जाहिरात
1231

सई ताम्हणकर श्रमदान करताना

जाहिरात
1331

सई ताम्हणकर श्रमदान करताना

जाहिरात
1431

साता-यातील शिंदी बुद्रूक गावात अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांनी केलं महाश्रमदान

जाहिरात
1531

सिद्धार्थ जाधव श्रमदान करताना

जाहिरात
1631

सिद्धार्थ जाधव श्रमदान करताना

जाहिरात
1731

सिद्धार्थ जाधव श्रमदान करताना

जाहिरात
1831
जाहिरात
1931

सोनाली कुलकर्णी श्रमदान करताना

जाहिरात
2031

पुरंदर तालुक्यातील गरदे गावात पुष्कर श्रोत्रीने केलं महाश्रमदान

जाहिरात
2131

सिन्नरमधील धोंडबार गावात स्पृहा जोशीने केलं महाश्रमदान

जाहिरात
2231

स्पृहा जोशी श्रमदान करताना

जाहिरात
2331

स्पृहा जोशी श्रमदान करताना

जाहिरात
2431

स्पृहा जोशी श्रमदान करताना

जाहिरात
2531

स्पृहा जोशी श्रमदान करताना

जाहिरात
2631

स्पृहा जोशी श्रमदान करताना

जाहिरात
2731

स्पृहा जोशी श्रमदान करताना

जाहिरात
2831

स्पृहा जोशी श्रमदान करताना

जाहिरात
2931

मराठवाड्यातील बंसरोळा गावात अभिनेता जितेंद्र जोशीने केलं महाश्रमदान

जाहिरात
3031

सिन्नर तालूक्यातील धोंडीबार गावात पानी फाउंडेशनसाठी दिग्दर्शक रवी जाधव, पत्नी मेघना जाधव आणि अभिनेता भारत गणेशपुरे यांनी श्रमदान केलं.

जाहिरात
3131

सिन्नर तालूक्यातील धोंडीबार गावात पानी फाउंडेशनसाठी दिग्दर्शक रवी जाधव, पत्नी मेघना जाधव आणि अभिनेता भारत गणेशपुरे यांनी श्रमदान केलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या