तृणमूल काँग्रेसची खासदार तसेच बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच नुसरतची चर्चा असते.
तृणमूल काँग्रेसची खासदार तसेच बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच नुसरतची चर्चा असते.
नुसरत जहाँ आपल्या प्रेग्नेन्सीमुळे खूपच चर्चेत आली होती. आत्ता यासंबंधी एक मोठा खुलासा झाला आहे. नुसरतच्या बाळाच्या जन्मदाखल्यावर अभिनेता यशदास गुप्ताच नाव लिहिलं गेलं आहे.
त्यामुळे नुसरत आणि यशदास गुप्ता यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या अफेयरच्या चर्चा सुरु होत्या.
नुसरतने बाळाच्या वडिलांच्या नावावर देबशीष गुप्ता असं नाव लिहिलं आहे.अभिनेता यशदास गुप्ताचचं खरं नाव देबशीष असं आहे. डिलिव्हरी नंतर रुग्णालयातून बाहेर पडताना यशनेच बाळाला आपल्या हातात घेतलं होतं.
जैनसोबत तुर्कीमध्ये लग्न केलं होतं. त्यामुळे तिच्या मते हे लग्न भारतात मान्यच नाही त्यामुळे तिचा आणि निखिलचा घटस्फोट होण्याचा संबंधच येत नाही असं तिचं मत होतं. गेल्या खूप दिवसांपासून ती आपल्या पतीपासून विभक्त होती.
दरम्यान यशदास गुप्तासोबत तिचं अफेयर असल्याचं म्हटलं जात होत. आणि अशातच नुसरतने एका मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे नेटकरी तिला बाळाच्या वडिलांचं नाव विचारत असत.