JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अभिनेत्रीच्या मुर्तीवर दुधाचा अभिषेक; चाहत्यांनी केली मंदिराची स्थापना

अभिनेत्रीच्या मुर्तीवर दुधाचा अभिषेक; चाहत्यांनी केली मंदिराची स्थापना

चाहत्यांनी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या 27 वर्षीय अभिनेत्रीचं बांधलं मंदिर; मुर्तीचे फोटो होतायेत व्हायरल…

0110

दाक्षिणात्य प्रेक्षक आपल्या आवडत्या सिनेकलाकारांसाठी फारच भावूक असतात.

जाहिरात
0210

त्यांच्या आवडत्या कलाकाराचं थेट मंदिर बांधायला देखील ते मागेपुढे पाहात नाही.

जाहिरात
0310

अगदी एखाद्या देवाप्रमाणे ते आपल्या आवडत्या कलाकाराची मनोभावे पूजा करतात.

जाहिरात
0410

रजनिकांत, सुर्या, पवन कल्याण, एन.टी. रामाराव यांसारख्या अनेक नामांकित सिनेकलाकारांची मंदिर आहेत.

जाहिरात
0510

या सुपरस्टार कलाकारांच्या यादीत आता अभिनेत्री निधी अग्रवाल हिचं देखील नाव जोडलं गेलं आहे.

जाहिरात
0610

निधीच्या चाहत्यांनी तिच्याबाबत आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी एका मंदिराची स्थापना केली आहे.

जाहिरात
0710

'व्हॅलेंटाइन्स डे' दिवशी या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं.

जाहिरात
0810

या उद्घाटनाचे फोटो निधीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

जाहिरात
0910

निधीनं ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

जाहिरात
1010

त्यानंतर तिनं ‘शिवाय’, ‘मिस्टर मंजू’, ‘स्मार्ट शंकर’, ‘भूमी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या