JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये नवा ट्विस्ट, अण्णा आणि शेवंताचं होणार लग्न, पण...

'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये नवा ट्विस्ट, अण्णा आणि शेवंताचं होणार लग्न, पण...

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली.

0106

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाला आणि सर्वच मालिकांचं शूटिंग थांबलं. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांनाही ब्रेक लागला. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0206

'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेत शेवंता आणि अण्णा नाईक यांच्या लग्नाच्या चर्चेमुळे प्रेक्षांमध्ये मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली. मात्र शूटिंग बंद झाल्याने ही उत्सुकता आणखी काही महिन्यांनी वाढली होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0306

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली. 'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेत लवकरच एक ट्विस्ट पाहायला मिळणार असून अण्णा नाईक आणि शेवंताचं लग्न लागणार आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0406

लग्नाआधी या मालिकेतील शेवंताचा हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेला फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0506

अण्णा आणि शेवंताचं लग्न होणार असलं तरी या मालिकेत इथूनच नवं नाट्य निर्माण होऊ शकतं.

जाहिरात
0606

शेवंतासोबत लग्न करणं हे अण्णा नाईक यांचं नवं कारस्थानही असण्याची शक्यता नाकारता येत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या