JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अशा पद्धतीनं संभाजी महाराजांसमोर उघड होणार अनाजी पंतांचं कारस्थान

अशा पद्धतीनं संभाजी महाराजांसमोर उघड होणार अनाजी पंतांचं कारस्थान

कस्तुरीचं अत्तर लावलेलं पत्र कोणाचं, याचा शोध सुरू असतानाच एक अत्तरवाला संभाजी महाराजांना भेटतो

0106

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत अनाजी पंतांच्या कारवाया जोरदार सुरू आहेत. अनाजी पंतांना शंभूराजांविरोधात बंड पुकारायचंय.

जाहिरात
0206

याआधी अनाजी पंत शंभूराजांवर विषप्रयोग घडवून आणतात. हा विषप्रयोग कुणी केलाय याचा तपास सुरू आहे.

जाहिरात
0306

अचानक याचा सुगावा लागतो. संभाजी महाराजांकडे एक अत्तर विकणारा येतो. सुरुवातीला महाराज अत्तर नको म्हणतात.

जाहिरात
0406

अत्तरवाला आपल्याकडे कस्तुरीचं अत्तर असल्याचं सांगतो. हेच अत्तर आपण रायगडावर विकतो, हेही सांगतो.

जाहिरात
0506

संभाजी महाराजांवर कट कारस्थान करणाऱ्यांच्या पत्रावर कस्तुरी अत्तराचाच सुगंध असतो. त्यामुळे महाराज हे अत्तर कोणाला विकलेस त्याचं वर्णन कर, असं अत्तरवाल्याला सांगतात.

जाहिरात
0606

आता लवकरच अनाजी पंतांचा कट उघड होणार. अकबर आणि अत्तरवाला या दोघांकडून मिळालेल्या माहितीवरून बिंग फुटणार आणि अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली दिलं जाणार.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या