JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / जिवलगा : काव्याला परत मिळवण्यासाठी विश्वासनं घेतला 'हा' निर्णय

जिवलगा : काव्याला परत मिळवण्यासाठी विश्वासनं घेतला 'हा' निर्णय

काही मालिका नेहमीच चर्चेत असतात. आता त्यात भर पडलीय ती जिवलगा या मालिकेची. स्वप्नील जोशीनं साकारलेला विश्वास लोकांना आवडतोय.

0105

नेहमीच झी मराठीवरच्या मालिकांची चर्चा असते. पण यावेळी अपवाद आहे तो स्टार प्रवाहवरच्या जिवलगा या मालिकेचा.

जाहिरात
0205

या वेगळ्या प्रेमकथेत पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांना असते. काव्या निखिलच्या प्रेमात आहे, हे काव्याचा नवरा विश्वासला चांगलं ठाऊक आहे. पण तरीही तो काव्याला सोडायला तयार नाही.

जाहिरात
0305

इकडे निखिल काव्यासोबतचे संबंध तोडण्याचं ठरवतो. पण काही उपयोग होत नाही.

जाहिरात
0405

विधीला काव्या आणि निखिलबद्दल शंका येतेय.

जाहिरात
0505

विश्वासला काही करून काव्याला परत मिळवायचंय. तो त्यासाठी विधीला भेटायचं ठरवतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या