JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / पाठकबाईंना नेहमी आव्हान देणाऱ्या नंदिता वहिनीचं हे आधुनिक रूप पाहिलंत का?

पाठकबाईंना नेहमी आव्हान देणाऱ्या नंदिता वहिनीचं हे आधुनिक रूप पाहिलंत का?

तुझ्यात जीव रंगला मालिकेतली नंदिता वहिनी म्हणजेच धनश्रीनं इन्स्ट्राग्रामवर तिचे फोटो शेअर केलेत.

0106

तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणा आणि पाठकबाई यांच्याबरोबर नंदिता वहिनीही तेवढीच लोकप्रिय आहे. ती खलनायिका आहे. धनश्री काडगावकर सध्या सुट्टी एंजाॅय करतेय.

जाहिरात
0206

धनश्री अरुणाचल आणि मेघालयाच्या दौऱ्यावर आहे. एरवी डोक्यावरून पदर घेऊन मालिकेत वावरणाऱ्या या वहिनीचं एकदम बिनधास्त लूक पाहून प्रेक्षकही चक्रावले.

जाहिरात
0306

धनश्रीनं मेघालयातले हे फोटो शेअर करताना कविताही शेअर केलीय. आपण लहानपणी जशी चित्र काढायचो, तशी दृश्य इथे दिसतायत, असं तिनं म्हटलंय.

जाहिरात
0406

धनश्री इथल्या निसर्गाच्या प्रेमातच पडलीय. निसर्गा तू खूप सुंदर आहेस असं तिनं इन्स्ट्रावर म्हटलंय.

जाहिरात
0506

मालिकेतली ही नंदिता वहिनी इथे एकदम खूश दिसतेय. पहाडावरच्या ठिकाणी जाऊन तिनं फोटो शूट केलेत आणि तिचा फॅशन सेन्सही लाजवाब दिसतोय.

जाहिरात
0606

धनश्रीनं तवांग मोनेस्ट्रीलाही भेट दिलीय. निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना ती दिसतेय.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या