‘..याला म्हणतात सौंदर्य’; नैनाच्या BOLD फोटोंवर पाकिस्तानातून कौतुकाचा वर्षाव
ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायच चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
- -MIN READ
Last Updated :
0106
नैना गांगुली ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
0206
चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
0306
ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायच चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
0406
यावेळी देखील तिने असेच काही स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
0506
या फोटोंवर चक्क पाकिस्तानातून देखील कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
0606
तुझ्या इतकी सुंदर तरुणी पाहिली नाही असं म्हणत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं जात आहे.
- First Published :