JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Mukta Barve: 'चहा आणि आपल्यामध्ये फक्त..', मुक्ता बर्वेची भन्नाट मान्सून स्पेशल पोस्ट एकदा पाहाच

Mukta Barve: 'चहा आणि आपल्यामध्ये फक्त..', मुक्ता बर्वेची भन्नाट मान्सून स्पेशल पोस्ट एकदा पाहाच

Mukta Barve Photos: मराठीतील अतिशय हुशार आणि गुणी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेला ओळखलं जातं. मुक्ता सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

0108

मराठीतील अतिशय हुशार आणि गुणी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेला ओळखलं जातं. मुक्ता सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

जाहिरात
0208

आजही अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0308

या फोटोमध्ये मुक्ता चहा आणि भजीचा आस्वाद घेताना दिसून येत आहे.

जाहिरात
0408

अभिनेत्रीने मान्सून स्पेशल पोस्ट शेअर करत एक छानसं कॅप्शनही दिलं आहे.

जाहिरात
0508

मुक्ताने या फोटोंना कॅप्शन देत लिहलंय, 'चहा आणि आपल्यामध्ये फक्त एक गोष्ट यायला हवी'. अर्थातच ती म्हणजे भजी.

जाहिरात
0608

मुक्ताच्या या पोस्टवर चाहते लाईक्स आणि मजेशीर कमेंट्ससुद्धा करत आहेत.

जाहिरात
0708

मुक्ता अलीकडे आपल्या 'वाय' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होती.

जाहिरात
0808

मुक्ताचे हे फोटो वास्तविक प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी फोटोग्राफर शशांक साने यांनी पोस्ट केले आहेत. मुक्ताने ते रिपोस्ट केले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या