JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / एमएस धोनीच्या मुलीचे लेटेस्ट फोटो पाहिलेत का?

एमएस धोनीच्या मुलीचे लेटेस्ट फोटो पाहिलेत का?

महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा धोनीचं स्वतःचं असं वेगळं स्टारडम आहे. दररोज सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असतात.

0104

महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा धोनीचं स्वतःचं असं वेगळं स्टारडम आहे. दररोज सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असतात.

जाहिरात
0204

सध्या झिवा बाबा माहीसोबत बर्मिंगहॅममध्ये आहे. आपल्या बाबांना स्टेडिअममधून अनेकदा चिअर करताना झिवा दिसते.

जाहिरात
0304

शुक्रवारी तिची आई साक्षी धोनीने झिवाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिचे हे फोटो पाहून क्युट म्हणजे नक्की काय याची पुन्हा एकदा कल्पना येते.

जाहिरात
0404

झिवाचे हे सर्व फोटो कॅण्डिड घेण्यात आले आहेत. यावेळी तिने हिरव्या रंगाचे जॅकेट घातले आहे आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. तिचे खेळताचे हावभाव पाहून झिवाने तुमचं मन नक्कीच जिंकलं असेल.. हो ना?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या