JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Mrunmayee Deshpande ने रिक्रिएट केला बालगंधर्व यांचा लुक, पाहा Photos

Mrunmayee Deshpande ने रिक्रिएट केला बालगंधर्व यांचा लुक, पाहा Photos

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत. कपाळी चंद्रकोर, नाकात नथ तर कानात झुमके यासोबतच गळ्यातीला पारंपारिक दागिने असा मृणमयीचा पारंपारिक लुक चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे.

0113

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0213

या फोटोच मृण्मयी बालगंधर्व यांची पोझ कॉफी करताना दिसत आहे.

जाहिरात
0313

बालगंधर्व यांचा हा फोटो पाहिल्यानंतर मृण्मयीने त्यांचा लूकच रिक्रियेट केल्याचे दिसत आहे.

जाहिरात
0413

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ तर कानात झुमके यासोबतच गळ्यातीला पारंपारिक दागिने असा मृणमयीचा पारंपारिक लुक चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे.

जाहिरात
0513

मृण्मयी देशपांडे नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

जाहिरात
0613

मृण्मयीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात.

जाहिरात
0713

नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारत मृण्मयीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

जाहिरात
0813

'सा रे ग म प लिटिल चॅम्प' या रिएलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे सध्या करते आहे.

जाहिरात
0913

मृण्मयी देशपांडेचा जन्म २९ मे १९८८ ला झाला. गौतमीच्या वडिलांचे नाव विवेक देशपांडे आणि आईचे नाव प्रतिभा विवेक देशपांडे आहे.

जाहिरात
1013

मृण्मयीला एक धाकटी बहीण देखील आहे. तिचे नाव गौतमी देशपांडे आहे.

जाहिरात
1113

गौतमीने देखील बहिणीच्या पाऊलावर पाऊल ठेवत मनोरंजन क्षेत्रातून अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात केली आहे.

जाहिरात
1213

मृण्मयी देशपांडेने बिझनेसमन स्वप्नील रावसोबत ३ डिसेंबर २०१६ साली लग्न केले. या दोघांचे अरेंज मॅरेज आहे.

जाहिरात
1313

सध्या मृण्मयी स्वप्नील व सासू सासऱ्यांसोबत मुंबईत राहते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या