JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘माझं Toofan पाहून जळतील’; मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं bollywood अभिनेत्रींना चॅलेंन्ज

‘माझं Toofan पाहून जळतील’; मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं bollywood अभिनेत्रींना चॅलेंन्ज

या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील झळकणार आहे.

0105

फरहान अख्तर हा बॉलिवूडमधील अत्यंत प्रयोगशिल अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो लवकरच तुफान हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

जाहिरात
0205

या चित्रपटात फरहान एका बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे चाहते त्याचं हे नवं रूप पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

जाहिरात
0305

या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील झळकणार आहे. या चित्रपटासाठी ती देखील उत्सुक आहे. तुफानमधील तिचं काम पाहून मोठमोठ्या बॉलिवूड अभिनेत्री तिच्यावर जळू लागतील असं तिला वाटतं.

जाहिरात
0405

“अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारणं हे अभिनेत्रींचं स्वप्न असतं. अन् तो ड्रीम रोल आता मला मिळाला आहे. मी या चित्रपटात जीव ओतून काम केलं आहे. मला खात्री आहे यामधील माझी भूमिका पाहून मोठमोठ्या अभिनेत्री माझ्यावर जळू लागतील.” असं मृणाल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

जाहिरात
0505

मृणालनं ‘विट्टी दंदु’ या मराठी चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. ‘सुपर 30’ आणि ‘बाटला हाऊस’ या चित्रपटामुळे ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या