JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / हॉटनेसच्या बाबतीत बॉलिवूड हिरोईन्सनाही मागे टाकते ही टीव्ही अभिनेत्री, पाहा फोटो

हॉटनेसच्या बाबतीत बॉलिवूड हिरोईन्सनाही मागे टाकते ही टीव्ही अभिनेत्री, पाहा फोटो

ही अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

0108

छोट्या पडद्यावरील नागिन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमावत आहे. तिनं अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

जाहिरात
0208

‘देवों के देव महादेव’ आणि ‘नागिन’ असे हीट शो देणारी मौनी रॉय तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते.

जाहिरात
0308

सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहता. हॉटनेसच्या बाबतीत मौनी रॉय बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते.

जाहिरात
0408

मौनी तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. अभिनयासोबतच ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. तिचे काही डान्स व्हिडिओसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळतात.

जाहिरात
0508

काही दिवसांपूर्वी मौनी नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोले चुडिया’ सिनेमा करणार असल्याच्या चर्चा होत्या. तसेच या सिनेमाच्या पोस्टरवरही ती दिसली होती मात्र काही कारणानं तिनं हा सिनेमा सोडला.

जाहिरात
0608

त्यानंतर आता नुकत्याच शेअर केलेल्या काही बोल्ड फोटोमुळे मौनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं स्विमिंग पुलमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

जाहिरात
0708

मौनीनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. यामध्ये ब्लू कलरच्या मोनोकिनीमध्ये दिसत असून ती पाठमोरी असल्यानं तिचा चेहरा मात्र दिसत नाही.

जाहिरात
0808

मौनीच्या या स्टाइलमुळे तिचे चाहते खूपच इम्प्रेस झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मौनी जॉन अब्राहमच्या ‘रॉ’मध्ये दिसली होती. त्यानंतर आता ती लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या