JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Mouni Roy: काय सांगता? मौनी रॉयची हॅन्डबॅग आहे इतकी महाग, त्यात खरेदी कराल 2 बाईक

Mouni Roy: काय सांगता? मौनी रॉयची हॅन्डबॅग आहे इतकी महाग, त्यात खरेदी कराल 2 बाईक

Mouni Roy Handbag: छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ अर्थातच अभिनेत्री मौनी रॉय आपल्या अभिनयासोबतच लाईफस्टाईलमुळेसुद्धा चर्चेत असते.

0108

छोट्या पडद्यावरील 'नागिन' अर्थातच अभिनेत्री मौनी रॉय आपल्या अभिनयासोबतच लाईफस्टाईलमुळेसुद्धा चर्चेत असते.

जाहिरात
0208

मौनी रॉय नेहमीच आपल्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अभिनेत्री लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' मध्ये झळकणार आहे.

जाहिरात
0308

दरम्यान आता मौनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मौनी रॉयने नुकतंच एक छोटी हॅन्डबॅग कॅरी केली होती.

जाहिरात
0408

अगदी छोटीशी सिंपल दिसणारी ही हॅन्डबॅग प्रचंड महागडी होती.

जाहिरात
0508

वुम्पलाने दिलेल्या रिपोर्टनुसार या हॅन्डबॅगची किंमत तब्बल 3 लाख इतकी आहे.

जाहिरात
0608

वास्तविक या बॅगची किंमत 2.7 लाख इतकी आहे मात्र शिपिंगसह ती 3 लाखांना मिळते.

जाहिरात
0708

मौनी रॉयला महागड्या बॅग प्रचंड आवडतात. तिचं बॅग कलेक्शनसुद्धा फारच सुंदर आहे.

जाहिरात
0808

अभिनेत्री नेहमीच एक लक्झरी लाईफ जगताना दिसून येते. मौनीने काही महिन्यांपूर्वी विदेशात स्थायिक असणारा भारतीय बिझनेसमॅन सूरज नाम्बियारसोबत लग्न केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या