JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मोनालिसाचं बेडरूम आहे खूपच सिंपल; पाहा आलिशान घराचे Inside Photos

मोनालिसाचं बेडरूम आहे खूपच सिंपल; पाहा आलिशान घराचे Inside Photos

मोनालिसाचं सासर आहे अतिशय आलिशान; पाहा घराचे Inside Photos

0106

नजर या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मोनालिसा छोट्या पडद्यावरील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
0206

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.

जाहिरात
0306

मात्र यावेळी मोनालिसा कुठल्याही ग्लॅमरस फोटोंमुळे नव्हे तर आपल्या घरामुळे चर्चेत आहे.

जाहिरात
0406

तिने आपल्या आलिशान बेडरूमचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

जाहिरात
0506

सिनेसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या मोनालिसाचे मूळ नाव अंतरा बिस्वास आहे. 21 नोव्हेंबर 1982 रोजी कोलकातामध्ये बंगाली कुटुंबात तिचा जन्म झाला.

जाहिरात
0606

मोनालिसाने उडिया म्यूजिक व्हिडीओतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2008 साली 'भोले शंकर' या भोजपुरी चित्रपटातून मोनालिसानं सिनेक्षेत्रात पदार्पण केलं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या