JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / काही वर्षांपूर्वी अशी दिसत होती हरनाज संधू! तुम्ही पाहिलंत का मिस युनिव्हर्सचे UNSEEN PHOTOS

काही वर्षांपूर्वी अशी दिसत होती हरनाज संधू! तुम्ही पाहिलंत का मिस युनिव्हर्सचे UNSEEN PHOTOS

आज इतकी स्टायलिश आणि ग्लॅमरस असणारी हरनाज संधू काही वर्षांपूर्वी फारच वेगळी दिसत होती. हरनाजचे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

0110

'मिस युनिव्हर्स' चा 'किताब जिंकत हरनाज संधूने तब्बल २१ वर्षानंतर भारताला हा मुकुट परत मिळवून दिला आहे.

जाहिरात
0210

मिस युनिव्हर्स हरनाज संधू सध्या ब्यूटी विथ ब्रेन म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. तिचं सौंदर्य तिचा फॅशन सेन्स सर्वांना घायाळ करत आहे.

जाहिरात
0310

आज इतकी स्टायलिश आणि ग्लॅमरस डिवा असणारी हरनाज संधू काही वर्षांपूर्वी फारच वेगळी दिसत होती. हरनाजचे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0410

२०१७-१८ मध्ये हरनाज संधू अतिशय साधी-सिम्पल मुलगी होती. तिच्या अनेक जुन्या फोटोंमध्ये ती चुडीदारमध्ये दिसून येत आहे.

जाहिरात
0510

तीन वर्षांपूर्वी ती सोशल मीडियावरसुद्धा फारशी सक्रिय नव्हती. काही काळानंतर ती हळूहळू सोशल मीडियावर स्वतःला सक्रिय ठेवू लागल्याचं दिसून येतं

जाहिरात
0610

हरनाज संधूचे जुने फोटो पाहून कोणी अंदाजाही लावू शकत नाही, कि ही साधी-सिम्पल मुलगी मिस युनिव्हर्सचा 'किताब देशाला मिळवून देऊ शकते. मात्र जिद्दीच्या जोरावर तिने हे साध्य करून दाखवलं.

जाहिरात
0710

हरनाज संधूने या आधी अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच तिने स्पर्धा जिंकल्यासुद्धा आहेत.

जाहिरात
0810

हरनाज संधूच्या सोशल मीडिया पेजवर तिच्यातील ट्रान्सफॉर्मेशन स्पष्ट दिसून येतं.

जाहिरात
0910

सध्या हरनाज संधू प्रत्येकासाठी स्टाईल आयकॉन बनली आहे. आज प्रत्येक जण तिला आपली प्रेरणा समजू लागला आहे.

जाहिरात
1010

हरनाज संधूचे हे जुने फोटो सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या