JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / BOLD लुकमध्ये दिसली रणबीर कपूरची हिरोइन, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

BOLD लुकमध्ये दिसली रणबीर कपूरची हिरोइन, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

सोशल मीडियावर सक्रिय असलेली ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडपासून मात्र दूर आहे.

0107

बॉलिवूड सेलिब्रेटीबद्दल खास गोष्ट ही आहे की पदार्पणनंतर त्यांच्या स्टारडममध्ये सातत्यानं वाढ होत जाते मात्र जसे ते सिनेमांपासून दूर जातात तशी त्यांच्या स्टारडमला उतरती कळा लागते.

जाहिरात
0207

मात्र बॉलिवूड अभिनेत्री मनिषा लांबाच्या बाबतीत मात्र असं काहीही झालेलं नाही. लग्नानंतर सिनेमांपासून दूर असलेली मनिषा सोशल मीडियावर मात्र बरीच सक्रिय आहे.

जाहिरात
0307

मनिषा नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे हॉट आणि ग्लॅमसर फोटो शेअर करताना दिसते. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

जाहिरात
0407

हे फोटो पाहिल्यावर लक्षात येतं की, सिनेमांपासून दूर असूनही मनिषा तिच्या फिटनेस बरीच काळजी घेते. या सर्व फोटोंमध्ये तिचा फिटनेस लक्षात येतो.

जाहिरात
0507

मनिषा लांबा 2008 मध्ये आलेल्या रणबीर कपूरच्या बचना ए हसिनोंमध्ये दिसली होती. या सिनेमातील या दोघांच्या जोडीला बरीच वाहवा मिळाली होती.

जाहिरात
0607

2005 मध्ये आलेल्या ‘यहाँ’ या सिनेमातून तिनं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंबी बरंच कौतुक झालं.

जाहिरात
0707

2015 मध्ये सिनेमातून ब्रेक घेऊन मनिषा तिचा बॉयफ्रेंड रेयान थमसोबत विवाहबंधनात अडकली. त्यानंतर तिनं कोणत्याही सिनेमात काम केलेलं नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या