JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Mika Di Vohati: कोण आहे मिका सिंहची होणारी बायको आकांक्षा पुरी? 'या' बिग बॉस स्पर्धकाला केलंय डेट

Mika Di Vohati: कोण आहे मिका सिंहची होणारी बायको आकांक्षा पुरी? 'या' बिग बॉस स्पर्धकाला केलंय डेट

बॉलिवूड गायक मिका सिंहचा ‘मिका दी वोटी’ हा रिऍलिटी शो प्रचंड चर्चेत आला होता.

0108

बॉलिवूड गायक मिका सिंहचा 'मिका दी वोटी' हा रिऍलिटी शो प्रचंड चर्चेत आला होता.

जाहिरात
0208

अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा पुरीने हा शो जिंकल्याचं म्हटलं जात आहे. आहे.

जाहिरात
0308

त्यामुळे आता लवकरच आकांक्षा मिका सिंहची पत्नी बनणार असल्याचं म्हटलं जात आहे.

जाहिरात
0408

आकांक्षा आणि मिका हे गेल्या चौदा वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत.

जाहिरात
0508

आकांक्षा पुरीने या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती.

जाहिरात
0608

आपल्या मित्राला एका पत्नीमध्ये हव्या असलेल्या सर्व कॉलीटी आपल्यात असल्याने आपण या शोमध्ये सहभागी झाल्याचं अभिनेत्रीने म्हटलं होतं.

जाहिरात
0708

आकांक्षा पुरीने यापूर्वी 'बिग बॉस 13' चा स्पर्धक आणि अभिनेता पारस छाब्राला डेट केलं होतं.

जाहिरात
0808

आकांक्षाने बिग बॉसमध्ये येत पारसबाबत अनेक खुलासे केले होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या