झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नेहा कामतची भूमिका साकरत आहे. नेहाची भूमिका यात काहीशी साधी-सरळ अशी आहे.
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नेहा कामतची भूमिका साकरत आहे. नेहाची भूमिका यात काहीशी साधी-सरळ अशी आहे.
माझी तुझी रेशींमगाठमध्ये चुडीदारमध्ये दिसणाऱ्या प्रार्थना बोल्ड अवतार पाहून फॅन्स मात्र थक्क झाले आहेत.
प्रार्थनाने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशुट केलं आहे. यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून तिनं श्रेयस तळपदेसोबत कमबॅक केलं आहे. ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ( फोटो साभार- प्रार्थना बेहेरे इन्स्टा )