रसिका सुनील बॉयफ्रेंडसोबत देतेय 'Couple Goals', पाहा या जोडीचे रोमँटिक PHOTO
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील आपल्या खास अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
- -MIN READ
Last Updated :
0110
'माझ्या नवऱ्याची बायको' मधील शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील आपल्या खास अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
0210
रसिका सध्या आदित्य बिलागीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
0310
व्हेलेंटाईन डेला आदित्यने अगदी खास अंदाजात रसिकाला प्रपोज केलं होतं.
0410
त्याचबरोबर लॉस एंजेलिस शहराची हेलिकॉप्टर राईडसुद्धा घडवली होती.
0510
रसिका आणि आदित्य सध्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत.
0610
त्यामुळे रसिका सतत आदित्यच्या आठवणीत गुंतलेली असते.
0710
बऱ्याच वेळा ती आदित्यसोबत आपले फोटो शेयर करून लवकर भेटण्याची इच्छा व्यक्त करते.
0810
आदित्यबद्दल माझ्या मनात दिवसेंदिवस आदर आणि प्रेम वाढतचं जातंय, असं रसिका सांगते.
0910
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत रसिकाने 'शनाया' ही खलनायिकेची भूमिका साकारली होती.
1010
मात्र तरीसुद्धा ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. यामुळे रसिकाला एक खास ओळख मिळाली आहे.
- First Published :