HBD: महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा पटकावला आहे किताब, वाचा तेजश्री प्रधानचा प्रवास
‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून जान्हवीच्या रुपात अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहचली आहे.
- -MIN READ
Last Updated :
0111
'होणार सून मी या घरची' मालिकेतून जान्हवीच्या रुपात अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहचली आहे.
0211
या मालिकेपासूनचं तिची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे.
0311
नुकताच तेजश्री 'अग्गबाई सासूबाई' मध्ये झळकली होती.
0411
यामधील तिची शुभ्राची भूमिका देखील खुपचं लोकप्रिय ठरली आहे.
0511
नुकताच तेजश्रीने महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब पटकवला आहे.
0611
तेजश्रीने यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे सोडत हा किताब आपल्या नावावर केला आहे.
0711
तेजश्रीने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.
0811
तसेच तेजश्रीने 'ती सध्या काय करते' या चित्रपटा देखील काम केलं आहे.
0911
इतकचं नव्हे तर तेजश्रीने आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटात लीप लॉकसुद्धा दिला आहे.
1011
तेजश्रीने अभिनेता शशांक केतकरसोबत लग्न केल होतं.
1111
मात्र एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला आहे.
- First Published :