‘मन उडू उडू झालं’ मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील ‘इंद्रा आणि दिपू’ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या ऋता दुर्गुळेने सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमधीस तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे.
या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या हृता दुर्गुळेने सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमधीस तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
ऋताने ‘दुर्वा’ मालिकेतून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर ती फुलपाखरू या मालिकेत दिसली होती.