मराठीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया यांना ओळखलं जातं. आजही ही जोडी तितकीच रोमँटिक आहे.
मराठीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया यांना ओळखलं जातं. आजही ही जोडी तितकीच रोमँटिक आहे.
सध्या सचिन आणि सुप्रिया गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. सचिन यांनी या ट्रीपदरम्यानचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत.
सचिन-सुप्रिया यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रिया सध्या गोव्यात शुटींग करत आहे. त्यामुळे तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी खास या ट्रीपचं आयोजन केलं होतं.
सचिन आणि सुप्रिया यांची जोडी चाहत्यांना खूपच पसंत पडते. चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडलेलं हे जोडपं आज इतक्या वर्षानेसुद्धा एकमेकांवर तसचं प्रेम करत.