HBD: वडिलांकडून मिळाला अभिनयाचा वारसा, जाणून घ्या आशितोष गोखलेच्या काही खास गोष्टी
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे आशुतोषला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.
- -MIN READ
Last Updated :
0111
'रंग माझा वेगळा' मालिकेतून कार्तिकच्या रुपात घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे आशुतोष गोखले होय.आशुतोष आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.
0211
या मालिकेमुळे आशुतोषला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.
0311
आशुतोषला हा अभिनयाचा वारसा अगदी बालपणापासूनचं मिळाला आहे.
0411
आशुतोष हा ज्येष्ठ अभिनेता विजय गोखले यांचा मुलगा आहे.
0511
आशुतोषने सुद्धा आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात आपलं नाव उमटवायला सुरुवात केली आहे.
0611
आशुतोष झी मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका'तुला पाहते रे' मध्ये झळकला होता.
0711
यामध्ये त्याने अभिनेता सुबोध भावेच्या भावाची भूमिका साकारली होती.
0811
कॉलेजमध्ये असताना सुद्धा आशुतोषने एकांकिका आणि नाटकांमध्ये काम केल आहे.
0911
'रंग माझा वेगळा' मालिकेच्या निमित्ताने आशुतोष मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला आहे.
1011
यामधील 'कार्तिक' ही व्यक्तिरेखा लोकांना खुपचं पसंत पडत आहे.
1111
यातील कार्तिक आणि दीपाची जोडी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातल आहे.
- First Published :