सध्या लॉकडाऊनमुळे परराज्यात शुटींग चालू आहे. आणि सर्व कलाकार महाराष्ट्राच्या बाहेर आहेत.
झी मराठीवरील मालिका 'माझा होशील ना' च्या सेटवर कलाकारांनी आमरस आणि मिसळची जंगी पार्टी केली आहे.
यावेळी सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडेने डाएट वगैरेचा फारसा विचार न करता आमरसचा मनसोक्त आनंद लुटला.
सध्या लॉकडाऊनमुळे परराज्यात शुटींग चालू आहे. आणि सर्व कलाकार महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. आणि महाराष्ट्रात आंब्यांचा सिझन चालू आहे.
कलाकरही आंब्याचा आनंद घेण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी खास सेटवरच आमरसची पार्टी करण्यात आली.
सध्या सर्व कलाकार शुटींगनिमित्ताने महाराष्ट्रातून बाहेर आहेत, त्यामुळे सतत आपल्या घरातील जेवणाला मिस करत असतात.