JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / काळ्या रंगाच्या त्या ड्रेसमध्ये श्रुती मराठेनं केलं चाहत्यांना घायाळ, पाहा PHOTOS

काळ्या रंगाच्या त्या ड्रेसमध्ये श्रुती मराठेनं केलं चाहत्यांना घायाळ, पाहा PHOTOS

श्रुती मराठे ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक सुंदर आणि स्टाईलिश अभिनेत्री समजली जाते. श्रुतीचे हॉट अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहेत.

0105

श्रुती मराठे ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक सुंदर आणि स्टाईलिश अभिनेत्री समजली जाते. श्रुतीचे हॉट अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0205

शशांक साने यांनी कॅमेराबद्ध केलेल्या या फोटोंमध्ये श्रुती खूपच बिनधास्त आणि बोल्ड दिसून येत आहे.

जाहिरात
0305

नुकताच श्रुतीनं आपलं वजन सुद्धा कमी केलं आहे. त्यामुळे ती या पाश्च्यात्य लुक मध्ये अजूनचं खुलून दिसत आहे.

जाहिरात
0405

श्रुतीनं मराठी चित्रपट, मराठी मालिका त्याचबरोबर दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतसुद्धा काम केलं आहे.

जाहिरात
0505

काळ्या रंगाच्या या आउटफिट मध्ये श्रुती चाहत्यांना घायाळ करत आहे. श्रुती सतत आपले हॉट फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या